Rice Economy : तांदळाची टंचाई Japan अर्थव्यवस्थेविषयी काय सांगते? | गोष्ट दुनियेची BBC Marathi

#GoshtaDuniyechi #Japan #Rice #Riceshortage #japaneconomy

अलीकडेच जपानमध्ये तांदळाची एवढी टंचाई जाणवली की तिथे दक्षिण कोरियातून तांदूळ आयात करावा लागला. सरकारनं हस्तक्षेप केला आणि तांदळाचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. मग जपानमधील तांदळाची ही टंचाई तिथल्या अर्थव्यवस्थेविषयी काय सांगते? गोष्ट दुनियेचीमध्ये आजच्या भागात याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर… 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा…
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j

——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/

11 Comments

  1. जुन्या काळी भारतात सुद्धा धान्य स्वरूपात देवाणघेवाण होत होती

  2. जुन्या काळी भारतात सुद्धा धान्य स्वरूपात देवाणघेवाण होत होती

  3. जुन्या काळी भारतात सुद्धा धान्य स्वरूपात देवाणघेवाण होत होती

  4. जुन्या काळी भारतात सुद्धा धान्य स्वरूपात देवाणघेवाण होत होती

  5. जुन्या काळी भारतात सुद्धा धान्य स्वरूपात देवाणघेवाण होत होती

  6. जुन्या काळी भारतात सुद्धा धान्य स्वरूपात देवाणघेवाण होत होती

  7. तों जपान आहे लगेच त्यांना समजेल का असा झालं अन लगेच त्यावर प्रयत्न हॊतील तिकडे

  8. भारतातील युवकांना जपान मध्ये रोजगाराच्या संधी भविष्यात उपलब्ध होऊ शकतात

  9. SRT पद्धतीची शून्य मशागत शेती करून हवामान बदलाच्या संकटावर मात केली जाऊ शकते. हि माझी SRT तांदळाची प्लेलिस्ट जालना कुतूहल आहे त्यांच्यासाठी आहे. https://www.youtube.com/watch?v=JmeUILlWV7I&list=PLkh9jZeAqaTpY9RTM6k61Y0HNxI1lI0MQ&pp=gAQB